घरातली रद्दी विकायला काढली
तेव्हा तू हसत म्हणालीस,
तेव्हा तू हसत म्हणालीस,
तुमच्या कवितांचे कागद
यात घालू का ?
तेवढंच वजन वाढेल !
मी उत्तरलो, जे काम काळ उद्या करणार आहे
ते तू आज करू नकोस.
तुझ्या डोळ्यांत अनपेक्षित आसवं तरारली
आणि तू म्हणालीस,
मी तर नाहीच,
पण काळही ते करणार नाही
तेवढंच वजन वाढेल !
मी उत्तरलो, जे काम काळ उद्या करणार आहे
ते तू आज करू नकोस.
तुझ्या डोळ्यांत अनपेक्षित आसवं तरारली
आणि तू म्हणालीस,
मी तर नाहीच,
पण काळही ते करणार नाही
जब राशन खत्म हुआ था तो
रद्दी निकाली थी घर से
कि बेच आएँ!
हँस के कहा था तू ने तब
कहो तुम्हारी नज़्में भी, डाल दूँ उन में?
उन से वज़न बढ़ जाएगा।
मैंने कहा था :
"कल जो वक़्त करेगा,
वो मत आज करो!"
आँखे भर आई थीं तेरी !
और कहा थाः
"मैं तो क्या....
"मैं तो क्या....
वो वक़्त भी न कर पाएगा!!"
अनुवाद : गुलजार
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें